महाबळी प्राणदाता, सकंळा उठवी बळें।
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णवगायका ॥
दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता, भव्यसिंदुरलेपन ॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा, पुरातना ।
पुण्यवंता,पुण्यशीला, पावना परितोषका ॥
ब्रम्हांडे माइली नेणों, आंवळें दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भ्रुकूटी ताठिल्या- बळें ॥
पुछ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटिकासोटी, घंटा किंकिणि नागरा ॥
ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युलतेपरी ॥
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावें उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधे उत्पाटिला बळे ॥
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगतीं ।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥
अणुपासोनी ब्रम्हांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमांदार धाकुटे ॥
ब्रम्हांडाभोंवतें वेढे, वज्रपुच्छे करुं शके ।
तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडीं पाहतां नसे ॥
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सुर्यमंडळा।
वाढता वाढता वाढे, भेदिलें शुन्यमंडळा ॥
धनधान्यपशुवृध्दि, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रुपविद्यादि, स्तोत्रपाठें करुनियां ॥
भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तहि ।
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ॥
हे ध्ररा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो सौख्या चन्द्रकळागुणें ॥
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू ।
रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोश नासती ॥
।। इति श्रीरामदासक्रुत संकटनिवारसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं ॥
भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दीनानाथा हरीरुपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषका ॥४॥
ध्वजांगे उचली बाहो आवश लोटता पुढे ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडे माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुर्डिलें माथा किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळें ॥९॥
आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकीले मागे गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरु मंदार धाकुटे ॥११॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करुं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदीलें शून्यमंडळा ॥१३॥
धनधान्य पशुवृध्दि पुत्रपौत्र समस्तही ।
पावती रुपविद्यादि स्तोत्रपाठेंकरूनियां ॥१४॥
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता आनंद भीमदर्शनें ॥१५॥
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणें ॥१६॥
रामदासी अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरुपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥१७॥
॥ इति श्रीरामदासकृतसंकटनिरसन मारुतीस्तोत्रं संपूर्णम् ॥
- See more at: http://balsanskar.com/marathi/lekh/21.html#sthash.gpyZN95O.dpuf

0 comments:
Post a Comment